Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
संघटना प्रतिनिधी
मागासवर्गीय समाजास मुख्य प्रवाहात आणून या समाजातील मागास घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा. तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासाशिवाय कोणतेही राष्ट्र आपला विकास साधू शकत नाही, हे वास्तव आहे. समाजाच्या विकासासाठी समाजातील मागास आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षित करणे व त्यांना समाजाच्या मख्य प्रवाहात आणणे महत्वाचे ठरते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ शिक्षित असणे पुरेसे नाही, तर उच्चशिक्षित असण ही अपरिहार्य बाब बनलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय समाजात आजही मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुला-मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणे शक्य होत नाही.
या पार्श्वभूमीवर राज्यशासनाच्यावतीने अशा मुलां-मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे, या दृष्टीने प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत अनेक शैक्षणिक भत्ते, शिष्यवृत्ती व योजनांची अंमलबजावणी केली जाते. अनेक तरुण शिष्यवृत्तीच्या जोरावर पदवीपर्यंत शिक्षण घेतात. याच शिष्यवृत्तीच्या जोरावर परदेशातही शिक्षण घेऊन भरारी घेता येईल, याची अनेकांना कल्पनाही नसते.
इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात परदेश शिष्यवृत्तीसाठी १५ जून २०२३ पर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी विहीत वेळेत अर्ज करावेत असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक डी. डी. डोके यांनी केले आहे.
शिष्यवृत्ती कोणाला लागू होते?
अर्ज कसा करावा?
कोणकोणत्या क्षेत्रासाठी लागू?
वयोमर्यादा
शिष्यवृत्तीसाठी अटी
लाभाचे स्वरूप पुढीलप्रमाणे
The OBC Adhikari karmachari Union is a political organization formed in 2018 to promote the interests of central and state government, semi-government, private sector officials within the framework of the Constitution of India..

Post a Comment