Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची चिखली व मेहकर आढावा बैठक संपन्न नवनियुक्त तालुकाध्यक्ष व कार्यकारिणी स्थापन संघटनेच्यावतीने येत्या ९ एप्रिला छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित चिंतन शिबिराच्या अनुषंगाने चिखली व मेहकर तालुका येथे आढावा बैठीक संघटनेचे राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे व जिल्हाध्यक्ष किशोर पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. दरम्यान दोन्ही तालुक्याचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष व कार्यकारिणी स्थापन […]
पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : समिती तीन महिन्यात अहवाल देणार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. तर समिती तीन महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त […]
महिला विशेषांकाचे प्रकाशन जागतिक महिला दिनानिमित्त भोई गौरव मासिकेच्यावतीने महिला विशेषांकाचे प्रकाशन नुकतेच महात्मा गांधी उद्यान हनुमान नगर नागपूर येथे करण्यात आले. या मासिका द्वारे प्रकाशित करण्यात आलेला पाचवा महिला महिला विशेषांक आहे. यावेळी राष्ट्रीय टेबल टेनिसपटू चित्रा मेश्रे, पोलीस विभागात कार्यरत छाया पोईनकर व रंजना सुरजुसे यांचा सत्कार मासिकाचे मुख्यसंपादक चंद्रकांत लोणारे यांचे हस्ते […]
राज्य आयोगाच्या मुलाखतीसाठी कोरोना काळातील नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्राची गरज नाही संघटना प्रतिनिधी : कोविद्ध-१९ (कोरोना) च्या पार्श्वभूमीवर मार्च, २०२० पासून शासकीय कार्यालये बंद होती. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना बसलेल्या उमेदवारांना नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्रे मिळविणे शक्य झालेले नाही. त्यामुळे, उमेदवारांना नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र नसल्याने आयोगाच्या मुलाखती दरम्यान सन २०१९-२०२० व २०२०-२०२१ या वर्षाचे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्राची मागणी न करता, […]
नवे शिक्षण धोरण हे शिक्षणबंदीचा जाहीरनामा शिक्षणातज्ज्ञ रमेश बिजेकर : राज्य अधिवेशन समारोप सत्र संघटना प्रतिनिधी, छ. संभाजीनगर : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे पीडीत, शोषित जातवर्गाच्या शिक्षणबंदीचा व जात बळकटीकरणाचा जाहीरनामा आहे, अशी टीका शिक्षणतज्ज्ञ रमेश विजेकर यांनी व्यक्त केले. भारतीय पिछडा शोषित संघटनेच्यावतीने छ. संभाजीनगर येथे दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजिन केले होते. […]
ओबीसींनी संघटीतपणे संघर्ष केल्यास सत्ताधीश बनने शक्य सुशीला मोराळे : राज्य अधिवेशनाचा समारोप संघटना प्रतिनिधी, छ.संभाजीनगर ओबीसींनी गटातटात न विभागता एकत्र येऊन संघटीतपणे संघर्ष केल्यास, राजकीय सत्ताधीश बनने शक्य आहे, असे मत ज्येष्ठ ओबीसी नेत्या सुशीला मोराळे यांनी व्यक्त केले. भारतीय पिछडा शोषित संघटनेच्यावतीने दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन आयोजित केले होते. त्यावेळी समारोप सत्रात प्रमुख […]
The OBC Adhikari karmachari Union is a political organization formed in 2018 to promote the interests of central and state government, semi-government, private sector officials within the framework of the Constitution of India..
